Homepage

Marathi News

अमेरिका-चीन एकत्र आले, पण पाकिस्ताननं फसवून टाकलं! F-16 बनवणाऱ्या कंपनीवर वज्राघात!

भारताने राबवलेलं ऑपरेशन सिंदूर हे केवळ पाकिस्तानच्या कुरापतींचा पर्दाफाश करणारे ठरले नाही, तर याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावरील संरक्षण कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवरही दिसून आला आहे. विशेषतः चीन आणि अमेरिकेतील लढाऊ विमान निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर याचा थेट परिणाम झाला आहे. पाकिस्तानने केलेले खोटे दावे, त्यांच्या लढाऊ क्षमतेविषयी उचललेले बोगस पावलं, यामुळे केवळ त्यांची फजिती झाली नाही, तर…