Marathi News
“भारतीय एजंटांनी मला किडनॅप केलं!” – मेहुल चोक्सीचा लंडन कोर्टात खळबळजनक आरोप!
मेहुल चोक्सी केस अपडेट: २०१८ पासून भारतातून फरार असलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याने लंडनमधील एका न्यायालयात केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि कायदेशीर वादाला तोंड फुटलं आहे. चोक्सीने कोर्टात सांगितले की, २०२१ मध्ये भारतीय एजंट्सनी त्याचं अपहरण केलं होतं आणि त्याच्याकडून जबरदस्तीने कबुली मिळवण्याचा प्रयत्न झाला. अपहरणाचा आरोप आणि गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी चोक्सीने लंडन…