Marathi News
फक्त ८२६ रुपयांच्या EMI मध्ये करा ७ ज्योतिर्लिंगांचे दर्शन – IRCTC चं हे टूर पॅकेज पाहून तुम्हीही लगेच बुकिंग कराल!
देशातील विविध धार्मिक स्थळांना भेट देण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने (IRCTC) एक उत्तम आणि परवडणारं टूर पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजद्वारे तुम्ही भारतातील सात प्रमुख ज्योतिर्लिंगांचे दर्शन केवळ ८२६ रुपयांच्या मासिक EMI मध्ये करू शकता. ‘भारत गौरव स्पेशल ट्रेन’ या नावाने उपलब्ध असलेला हा विशेष प्रवास ३० जून २०२५ पासून सुरू होणार आहे…