Marathi News
एकीकडे पाकिस्तानचं नाक रगडतंय IMFपुढे, दुसरीकडे भारताला मोफत पैशांचा पाऊस!
सध्या भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्यासमोरील पर्याय अतिशय भिन्न आहेत. एकीकडे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) अल्प रकमेचं कर्ज घेण्यासाठी देखील अनेक अटी पाळून आणि जागतिक व्यासपीठावर नाक घासून झगडतो आहे, तर दुसरीकडे भारताला त्याच्या स्वतःच्या मध्यवर्ती बँकेकडून हजारोंच्या कोटींचा लाभांश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा लाभांश केवळ आर्थिक बळकटीच…