Tata Harrier EV: 2025 मध्ये टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठत हॅरियर ईव्ही बाजारात आणली आहे. ही एसयूव्ही आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाइनसह भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात दाखल झाली आहे. आज 3 जूनरोजी तिचे लाँचिंग झाले. टाटा हॅरियर ईव्हीची खास वैशिष्ट्ये आणि किंमत पाहुयात- टाटा हॅरियर ईव्हीची किंमत टाटा मोटर्सने हॅरियर […]
सोन्याची किंमत घसरणार, पण किती दिवसात? तज्ज्ञ सांगतात ‘ही’ तारीख लक्षात ठेवा!
सोन्याच्या दरांमध्ये अलीकडच्या काळात दिसलेली घसरण ही केवळ तात्पुरती नसून, भविष्यात आणखी मोठा उतार अपेक्षित आहे, असे अनेक वित्तीय तज्ज्ञांचे मत आहे. एका टप्प्यावर १ लाख रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत गेलेले सोने सध्या ९७,००० रुपयांवर आले असून, येत्या काही महिन्यांत हे दर तब्बल १२,००० रुपयांनी कमी होऊन ८५,००० रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर […]
Apple राहिली ठाम, पण मस्क झुकले! टेस्लाने भारताबाबत अचानक ‘प्लान’ बदलला!
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर व्यक्त केलेल्या नाराजीमुळे दोन प्रमुख अमेरिकन कंपन्यांपुढे स्पष्ट धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आली होती. अॅपलनं भारतात उत्पादन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, तर टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी भारतातील योजनांबाबत माघार घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. ही स्थिती भारत-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाची मानली जात आहे. टेस्लाचा प्रकल्प बदल: उत्पादनाऐवजी केवळ […]
गुगल-फेसबुकनंतर आता ‘डिस्ने’ची धक्कादायक नोकरकपात! हजारोंवर गदा, कारण वाचून थरकाप बसेल!
जगभरात आर्थिक अस्थिरतेमुळे आणि उद्योगातील बदलांमुळे अनेक क्षेत्रांमध्ये नोकरकपातीचं प्रमाण वाढत आहे. तंत्रज्ञान कंपन्यांनंतर आता या लाटेचा फटका थेट मनोरंजन क्षेत्राला बसू लागला आहे. ‘मेटा’, ‘गुगल’, ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘सॅमसंग’नंतर आता ‘वॉल्ट डिस्ने कंपनी’ने देखील मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली आहे. गेल्या दहा महिन्यांत ही चौथी मोठी नोकरकपात असून, यावेळी ती अधिक व्यापक आणि जागतिक पातळीवर राबवण्यात […]
अमेरिका-चीन एकत्र आले, पण पाकिस्ताननं फसवून टाकलं! F-16 बनवणाऱ्या कंपनीवर वज्राघात!
भारताने राबवलेलं ऑपरेशन सिंदूर हे केवळ पाकिस्तानच्या कुरापतींचा पर्दाफाश करणारे ठरले नाही, तर याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावरील संरक्षण कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवरही दिसून आला आहे. विशेषतः चीन आणि अमेरिकेतील लढाऊ विमान निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर याचा थेट परिणाम झाला आहे. पाकिस्तानने केलेले खोटे दावे, त्यांच्या लढाऊ क्षमतेविषयी उचललेले बोगस पावलं, यामुळे केवळ त्यांची फजिती झाली नाही, तर […]
CA ला ‘बाय बाय’! घरबसल्या भरा ITR – फक्त ‘या’ ८ स्टेप्स फॉलो करा!
कर निर्धारण वर्ष २०२५-२६ साठी आयकर परतावा भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, सरकारने करदात्यांसाठी मोठा दिलासा देत अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ वरून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. यामुळे आता तुम्ही अधिक वेळ घेऊन तुमचा आयटीआर भरू शकता. विशेष म्हणजे, आता घरबसल्या तुम्ही स्वतःच तुमचा रिटर्न भरू शकता आणि त्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट (CA) कडे […]
अदानी समूहाची अमेरिकेत पुन्हा चौकशी? एलपीजी आयात प्रकरणाने खळबळ!
अदानी समूहावर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर संशयाची छाया पडली आहे. वॉल स्ट्रीट जर्नल या प्रतिष्ठित अमेरिकन बिझनेस दैनिकानं प्रसिद्ध केलेल्या एका अहवालामध्ये, अदानी समूहाने इराणमधून एलपीजी (LPG) भारतात आयात केल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेषतः गुजरातमधील मुद्रा बंदरात ही आयात झाल्याचा उल्लेख या अहवालात आहे. हा मुद्दा अमेरिकन निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर गंभीर मानला जात असून, यामध्ये […]