Wipro Share Price | विप्रो शेअरमध्ये 1 महिन्यात 16.43% घसरण, आता अपसाईड तेजीचे संकेत – NSE: WIPRO भारतीय शेअर बाजारात मंगळवार, 18 मार्च 2025 रोजी सुरुवातीपासूनच सकारात्मक वातावरण दिसून आले. बीएसई सेन्सेक्स 794.95 अंकांनी वाढून 74,964.90 वर पोहोचला आहे. तसेच, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी निर्देशांकही 232.45 अंकांनी वाढून 22,741.20 वर स्थिरावला आहे. प्रमुख निर्देशांकांची स्थिती […]