Vedanta Share Price | शेअर असावा तर असा, डीमर्जर प्लॅनिंगमुळे कंपनी फोकसमध्ये, पुढे मोठी कमाई होणार – NSE: VEDL भारतीय शेअर बाजारात स्थिरतेसह तेजीचा कलशुक्रवार, 21 मार्च 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात सौम्य तेजी पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स 151.31 अंकांनी वधारून 76499.37 वर पोहोचला, तर निफ्टी 55.30 अंकांनी वाढून 23245.95 वर बंद झाला. बाजारातील सकारात्मक […]