तुम्ही पेमेंटसाठी यूपीआय वापरता? आता UPI द्वारे पेमेंट केल्यास एक्सट्रा चार्जेस लागणार? सरकारचा मोठा निर्णय यूपीआय व्यवहारांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय भारत सरकारने डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 19 मार्च रोजी नवीन यूपीआय प्रोत्साहन योजनेस मंजुरी दिली असून यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना यूपीआय पेमेंट स्वीकारण्यासाठी अधिक प्रोत्साहन मिळणार आहे. या निर्णयामुळे डिजिटल […]