Smart Investment | मार्ग श्रीमंतीचा, महिना 2,000 रुपयांची एसआयपी देईल 3 कोटी रुपये परतावा, स्मार्ट बचतीचा फायदा घ्या थोड्या बचतीतून श्रीमंतीकडे वाटचाल सर्वसामान्य माणसासाठी कोट्यधीश होणे हे स्वप्नवत वाटते. मात्र, योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध बचतीच्या सवयीमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकते. SIP (Systematic Investment Plan) म्हणजे अशा व्यक्तींसाठी आदर्श साधन आहे, जे दरमहा थोडी रक्कम […]