Posted inफायनान्स

₹10 चा शेअर 36% ने वाढणार! RattanIndia Power वर मिळू शकतो मोठा रिटर्न

गुरुवार, 27 मार्च 2025 रोजी भारतीय शेअर बाजाराने तेजीसह सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स 325.61 अंकांनी वाढून 77,614.11 वर पोहोचला, तर निफ्टी 101.45 अंकांच्या वाढीसह 23,588.30 वर ट्रेड करत आहे. या तेजीच्या माहोलात रतन इंडिया पॉवर लिमिटेडचा शेअरही गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेत आहे! 27 मार्च 2025: बाजाराचा खेळ कसा आहे? निफ्टी बँक: 362.90 अंकांनी वर, 51,571.90 […]