Rama Steel Share Price | शेअर प्राईस 10 रुपये, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, दिला 3567% परतावा स्वस्त शेअरमध्ये लपलेला मल्टिबॅगर?भारतीय शेअर बाजारात कमी किंमतीत विक्री होणाऱ्या शेअर्सकडे अनेक गुंतवणूकदार आकर्षित होतात. कारण कमी भांडवलात जास्त परतावा मिळवण्याची शक्यता अशा शेअर्समध्ये अधिक असते. अशाच एका शेअरने अल्प किंमतीतून अफाट परतावा दिला आहे – तो म्हणजे रामा स्टील […]