Post Office FD Vs RD | पोस्ट ऑफिसच्या कोणत्या योजनेत गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, फायद्याची आकडेवारी लक्षात ठेवा गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडताना गोंधळ?आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपले पैसे सुरक्षित ठेवत त्यावर चांगला परतावा मिळवायचा असतो. मात्र, यासाठी कोणती योजना योग्य आहे हे ठरवताना अनेकदा गोंधळ होतो. खास करून सरकारी योजना सुरक्षित असल्यामुळे अनेकांचा कल […]