Marathi News
इराण-इस्रायल तणाव भडकला! भारतात पेट्रोल १०० पार जाणार? जाणून घ्या धोक्याचा अंदाज
इराण-इस्रायल संघर्ष उफाळला; आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी उसळी, भारतावर परिणाम होणार? मध्यपूर्वेतील तणाव परत एकदा पेटला असून, इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाची तीव्रता वाढताना दिसत आहे. इस्रायलकडून इराणवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांमुळे जागतिक राजकीय समीकरणांमध्ये खळबळ उडाली असून, याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या दरांवर झाल्याचे पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल दरवाढीचा झपाटा गेल्या…