Posted inमहाराष्ट्र

New SIM Card Rules : सिम कार्ड घेताना ‘ही’ मोठी चूक टाळा नाहीतर ५० लाखांचा दंड आणि तुरुंगवास

New SIM Card Rules : भारतात सायबर सुरक्षेला प्राधान्य देत सरकारने सिम कार्ड नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. टेलिकॉम क्षेत्रात सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि बनावट सिम कार्ड वापरणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यासाठी हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. जर कोणी बेकायदेशीर मार्गाने सिम कार्ड घेतले, तर त्यांना ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांपर्यंत […]