बचतीच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा पुढे का? सामान्यतः स्त्रियांबाबत असे गृहित धरले जाते की, त्या फक्त खर्च करण्याकडे लक्ष देतात. सोशल मीडियावरही याच गोष्टीची चेष्टा केली जाते. मात्र, प्रत्यक्ष वास्तव याच्या अगदी उलट आहे. विविध आर्थिक अभ्यास आणि अहवालांनुसार असे सिद्ध झाले आहे की, बचतीच्या बाबतीत महिला पुरुषांपेक्षा अधिक सक्षम असतात. त्यांच्या काही सवयी आणि आर्थिक […]