Posted inफायनान्स

IPL 2025 मोफत! Jio यूजर्ससाठी मोठी संधी – असा घ्या फायदा

JioHotstar वर मोफत पाहा IPL 2025 चा संपूर्ण सीजन, जिओनं आणली धमाकेदार ऑफर मोफत आयपीएलचा आनंद आयपीएल हा क्रिकेट चाहत्यांसाठी सणासारखा असतो आणि यंदाच्या २०२५ हंगामासाठी जिओनं भन्नाट ऑफर आणली आहे. जिओचे विद्यमान आणि नवीन ग्राहक केवळ २९९ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज करून संपूर्ण हंगाम मोफत पाहू शकणार आहेत. यामध्ये ९० दिवसांचे JioHotstar सब्सक्रिप्शन […]