IREDA Share Price | मागील ६ महिन्यात शेअर 33% घसरला, इरेडा शेअर्स पुढे BUY, SELL की HOLD करावा? – NSE: IREDA बाजारात स्थिरता, IREDA शेअरमध्ये हलका सुधारणा ट्रेंडशुक्रवार, 21 मार्च 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात सौम्य तेजी दिसून आली. बीएसई सेन्सेक्स 151.31 अंकांनी वाढून 76499.37 वर बंद झाला, तर निफ्टी देखील 55.30 अंकांनी वधारून 23245.95 […]