IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, शेअर प्राईस 42 रुपये, मिळेल 56% परतावा – NSE: IRB भारतीय शेअर बाजारात सोमवार, 17 मार्च 2025 रोजी संमिश्र हालचाली दिसून आल्या. बीएसई सेन्सेक्स 266.25 अंकांनी वाढून 74095.16 वर पोहोचला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 89.45 अंकांनी वाढून 22486.65 वर पोहोचला आहे. प्रमुख निर्देशांकांची […]