Marathi News
“कर्ज फेडूनही विजय मल्ल्या अजूनही गुन्हेगार?” हर्ष गोएंका यांचा संतप्त सवाल चर्चेत
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) IPL 2025 विजयानंतर माजी संघमालक विजय मल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आले. मल्ल्याने सोशल मीडियावर संघाचे अभिनंदन केल्यानंतर, त्याच्या बँक कर्ज प्रकरणावरुन पुन्हा राजकीय आणि सामाजिक चर्चेला सुरुवात झाली. उद्योगपती हर्ष गोएंका यांनी यावर उघडपणे मत मांडत, “कर्जाची परतफेड झाल्यानंतरही मल्ल्याला लक्ष्य का केलं जातं?” असा स्पष्ट सवाल उपस्थित केला आहे. हर्ष…