Gratuity Money Alert | खाजगी कंपनीत नोकरी करताय? ग्रेच्युटीची 2,88,461 रुपये रक्कम खात्यात जमा होणार ग्रेच्युटी म्हणजे काय आणि का दिली जाते?ग्रेच्युटी ही एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या कंपनीमध्ये दीर्घकालीन सेवा दिल्यानंतर मिळणारी रक्कम आहे. ही रक्कम कर्मचारी नोकरी सोडतो तेव्हा एकप्रकारच्या बक्षीस किंवा मानधन म्हणून दिली जाते. विशेषतः, जर कोणी कर्मचारी एका कंपनीत सलग पाच वर्षांहून […]