या वर्षी सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये चुरस पाहायला मिळतेय. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार चांदीने बाजी मारली आहे. मार्च महिन्यात सोन्याच्या दरात २,७४२ रुपयांची, तर चांदीत ५,२९९ रुपयांची वाढ झाली. २८ फेब्रुवारीला सोनं ८५,०५६ रुपये आणि चांदी ९३,४८० रुपये होती. पण 2025 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत सोनं १२,०५८ रुपये आणि चांदी १२,७६२ रुपये महागली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी […]