Homepage

Marathi News

फ्लॅट मोठा की फसवणूक मोठी? करोडो खर्चूनही घर झालं ‘हातचं राख’!

कोरोनानंतर घर खरेदीचा कल का बदलला? कोरोना महामारीनंतर संपूर्ण जीवनशैली बदलली आणि त्याचा मोठा परिणाम रिअल इस्टेट क्षेत्रावर झाला. वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेमुळे लोकांना त्यांच्या घरातच ऑफिस स्पेस लागू लागली. त्यामुळे अधिक जागा हवी, हे घर खरेदीदारांचे प्राथमिक निकष बनले. परिणामी, मोठ्या फ्लॅट्सची मागणी वाढली आणि बरेच जण ५०-६० लाखाच्या बजेटमधून बाहेर पडून कोटींच्या फ्लॅट्सकडे…