EPFO Pension Money | खाजगी नोकरदारांसाठी EPFO अपडेट, तुमचा पगार किती? खात्यात 2.10 कोटींचा निधी जमा होणार EPFO म्हणजे सुरक्षित निवृत्तीसाठीची सरकारी हमी EPFO (Employees’ Provident Fund Organisation) ही भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत येणारी एक संस्थात्मक योजना आहे. खासगी क्षेत्रातील नोकरदारांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण ती निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता प्रदान […]