Posted inफायनान्स

पगारदारांसाठी आनंदाची बातमी! EPFOने EDLI योजनेत केले 3 मोठे बदल!

EPFO Money Alert: पगारदारांनो ईपीएफओच्या EDLI योजनेत मोठा बदल; कोणाला आणि कसा फायदा होणार? ईपीएफओच्या EDLI योजनेतील मोठे बदल ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (ईडीएलआय) योजनेत तीन मोठे बदल केले आहेत. या बदलांचा मुख्य उद्देश सदस्यांच्या कुटुंबीयांना अधिक आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि मृत्यू दाव्यांची प्रक्रिया सोपी करणे […]