Homepage

Marathi News

आरोग्य विमा घेताना फसगत नको! ‘हे’ ६ प्रश्न विचारले नाहीत, तर लाखोंचा खर्च खिशातून!

सर्वसामान्य नागरिकासाठी आरोग्य विमा ही गरज बनली आहे. मात्र विमा खरेदी करताना अनेकदा लोक फक्त प्रीमियम आणि कव्हर अमाऊंट पाहतात. प्रत्यक्षात काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेतले नाहीत, तर गरजेच्या वेळी विमा असूनही खिशातून पैसे जावू शकतात. खाली दिलेले सहा प्रश्न विचारल्याने तुमचा विमा खरेदी निर्णय अधिक सुरक्षित व फायदेशीर ठरू शकतो. १. कोणते आजार आणि…