गुरुवार, 27 मार्च 2025 रोजी भारतीय शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स 160.76 अंकांनी उसळून 77,449.26 वर पोहोचला, तर निफ्टी 41.20 अंकांच्या वाढीसह 23,528.05 वर ट्रेड करत आहे. बाजारातील चढ-उतारांमध्ये अदानी पॉवर लिमिटेडच्या शेअरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 27 मार्च 2025: प्रमुख निर्देशांक कुठे आहेत? निफ्टी बँक: 211.25 अंकांनी वाढून 51,420.25 वर (0.41% वर) […]