शुक्रवार, 28 मार्च 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात ट्रेडिंग सुरू होताच बीएसई सेन्सेक्स 191.51 अंकांनी कोसळून 77,414.92 वर आला. त्याचवेळी, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 72.60 अंकांच्या घसरणीसह 23,519.35 वर स्थिरावला. बाजारातील या चढउतारांमध्ये अदानी ग्रीन शेअर मात्र चर्चेत आहे! प्रमुख निर्देशांकांचा मूड काय? 28 मार्च 2025 रोजी निफ्टी बँक निर्देशांक 11.00 अंकांनी म्हणजेच 0.02% नी […]