Posted inफायनान्स

8वा वेतन आयोग लागू झाला तर काय होईल? पाहा तुमचा पगार किती वाढणार आहे – पूर्ण यादी आत आहे!

8th Pay Commission | 8व्या वेतन आयोगामुळे क्लार्क ते शिपाई पदापर्यंतच्या कर्मचाऱ्यांची सॅलरी इतकी वाढेल, लेव्हल 1 ते लेव्हल 10 8व्या वेतन आयोगाची घोषणा आणि अपेक्षित बदल केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी म्हणजे 8वा वेतन आयोग लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या आयोगाला मान्यता दिली असून येत्या वर्षभरात तो लागू होईल, अशी अपेक्षा […]