केंद्र सरकारने आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. या निर्णयाची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली असून, हा […]