Posted inफायनान्स

बँका कर्ज नाकारताय? आता PF मधून 50% रक्कम काढण्याचा सोपा मार्ग!

बँक कर्ज देत नाही? काळजी करू नका, पीएफमधूनही मिळतं लोन; कशी आहे प्रक्रिया? पीएफमधून कर्ज घेण्याचा पर्याय महागाईच्या काळात अचानक पैशांची गरज भासू शकते, आणि बँक किंवा वित्तीय संस्था कर्ज नाकारू शकतात. अशा वेळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) तुमच्या पीएफ खात्यातील जमा रकमेवर कर्ज उपलब्ध करून देते. हा पर्याय विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत […]