Posted inफायनान्स

गौतम सिंघानियांच्या पत्नीचा धक्कादायक निर्णय – रेमंड बोर्डचा राजीनामा दिला!

रेमंड ग्रुपमध्ये मोठा बदल, गौतम सिंघानियांच्या पत्नीचा मोठा निर्णय ३२ वर्षानंतर काडीमोड प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया आणि त्यांच्या पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांनी ३२ वर्षांच्या संसारानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांनी हे अधिकृतरित्या जाहीर केले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील या मोठ्या बदलानंतर आता व्यवसायिक पातळीवरही मोठी हालचाल झाली आहे. नवाज यांनी रेमंड […]