भारतीय शेअर बाजारात 27 फेब्रुवारी 2025 रोजी मिश्रित हालचाली पाहायला मिळाल्या. बीएसई सेन्सेक्स 32.08 अंकांनी वाढून 74,634.20 वर पोहोचला, तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 2.50 अंकांनी वाढून 22,550.05 वर बंद झाला. (Suzlon Stock Alert) प्रमुख निर्देशांकांची स्थिती (27 आणि 28 फेब्रुवारी 2025) 27 फेब्रुवारी 2025 रोजी निफ्टी बँक निर्देशांक 314.10 अंकांनी (+0.64%) वाढून 48,922.45 वर […]
Yes Bank शेअरमध्ये मोठी घसरण! NSE वर 16.66 रुपयांपर्यंत घसरला पुढील टार्गेट जाणून घ्या
भारतीय शेअर बाजारात 28 फेब्रुवारी 2025 रोजी मोठी घसरण झाली आहे. बाजार उघडताच गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. बीएसई सेन्सेक्स 1,282.39 अंकांनी घसरून 73,330.04 वर पोहोचला, तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 374.35 अंकांनी घसरून 22,170.70 वर बंद झाला. (Yes Bank Share Price) प्रमुख निर्देशांकांची स्थिती शुक्रवारी, 28 फेब्रुवारी 2025 रोजी प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. […]
१ मार्चपासून बदलणारे महत्त्वाचे नियम ! खिशावर थेट परिणाम
मार्च २०२५ सुरू होण्यास अवघा एक दिवस उरलेला असताना, काही महत्त्वाचे आर्थिक आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे नियम बदलणार आहेत. हे बदल विशेषतः गुंतवणूक, इंधन दर आणि एलपीजी किमतींशी संबंधित आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना आणि गुंतवणूकदारांना या नियमांचे आकलन करून योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. १. बँक एफडीवरील नवे नियम मार्च २०२५ पासून फिक्स्ड डिपॉझिट […]
Mahakumbh 2025 : पुढील कुंभमेळा कधी होणार आणि कुठे होणार ? जाणून घ्या महत्वाची अपडेट
Mahakumbh 2025 : जगभरातील कोट्यवधी भाविक या पवित्र पर्वाला उपस्थित राहिले आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर त्रिवेणी स्नान करण्यासाठी भक्तगण मोठ्या संख्येने प्रयागराजला येत आहेत. विशेष म्हणजे, यंदाचा महाकुंभ तब्बल 144 वर्षांनी घडून आलेला अत्यंत दुर्मीळ संयोग आहे. त्यामुळे या पर्वाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधिक वाढले आहे. महाकुंभाचा समारोप महाशिवरात्री (26 फेब्रुवारी 2025) […]
New SIM Card Rules : सिम कार्ड घेताना ‘ही’ मोठी चूक टाळा नाहीतर ५० लाखांचा दंड आणि तुरुंगवास
New SIM Card Rules : भारतात सायबर सुरक्षेला प्राधान्य देत सरकारने सिम कार्ड नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. टेलिकॉम क्षेत्रात सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि बनावट सिम कार्ड वापरणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्यासाठी हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. जर कोणी बेकायदेशीर मार्गाने सिम कार्ड घेतले, तर त्यांना ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांपर्यंत […]
Chhaava Movie : भारत-पाकिस्तान मुळे ‘छावा’ला बसला मोठा फटका !
Chhaava Movie : छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य आणि पराक्रमावर आधारित ‘छावा’ (Chhaava) हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील तुफान कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या 10 दिवसांत ‘छावा’ने तब्बल 440 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या यशामुळे अनेक दिग्गज चित्रपटांचे […]
LIC Mutual Fund गरिबांना बनवणार श्रीमंत ! 3000 बचतीवर 70 लाखांचा परतावा !
LIC Mutual Fund : भारतातील म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढत असून, दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक उत्तम पर्याय मानला जातो. एलआयसी म्युच्युअल फंड हा सरकारच्या एलआयसी समूहाशी संबंधित असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ आहे. विशेषतः एलआयसीएमएफ फ्लेक्सी कॅप फंड ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे. कमी रक्कम गुंतवून भविष्यात […]