देशातील व्यावसायिक वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी (Oil Marketing Companies – OMCs) १ जूनपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय कपात केली आहे. या निर्णयामुळे विशेषतः रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, ढाबे आणि इतर उद्योगांना थेट फायदा होणार आहे. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात सुमारे २४ रुपयांची कपात झाली […]
फक्त ₹२५० पासून सुरुवात… आणि तुमच्या मुलीचं भविष्य ७० लाखांचं!
आजच्या महागाईच्या आणि वाढत्या शैक्षणिक खर्चाच्या युगात पालकांनी आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार लवकरच करणे आवश्यक आहे. भारत सरकारने खास मुलींसाठी सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही अशी एक योजना आहे जी पूर्णपणे सुरक्षित असून दीर्घकालीन लाभ देते. शिक्षण, विवाह यांसारख्या मोठ्या खर्चासाठी हा एक योजनाबद्ध मार्ग आहे जो कमी गुंतवणुकीतही मोठा निधी तयार करू […]
फक्त SIP वर विश्वास ठेवता? मग तुम्ही STP चं ‘सिक्रेट वेपन’ मिस करता आहात!
Systematic Transfer Plan (STP) ही एक अत्यंत उपयुक्त आणि रणनीतिक योजना आहे, जी गुंतवणूकदाराला एका म्युच्युअल फंड योजनेतून दुसऱ्या योजनेत ठराविक कालावधीत नियोजित रक्कम हस्तांतरित करण्याची सुविधा देते. यामध्ये सामान्यतः सुरुवात डेट फंडासारख्या स्थिर आणि कमी जोखमीच्या योजनेपासून होते आणि नंतर हळूहळू निधी इक्विटी फंडात ट्रान्सफर केला जातो. ही प्रक्रिया सिस्टिमॅटिक असल्यामुळे बाजाराच्या चढ-उतारांचा प्रभाव […]
लोन मिळवण्याच्या नादात लोकांची उडाली गचांडी – ₹३३,००० कोटींची लूट!
देशात डिजिटल पेमेंट आणि ऑनलाईन बँकिंगच्या वापरात झपाट्याने वाढ होत असताना त्याचवेळी आर्थिक फसवणुकीच्या घटनांतही प्रचंड वाढ झालेली दिसते. विशेषतः लोन मिळवून देतो या आमिषावर आधारित फसवणूक सर्वाधिक झाली असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात लोकांनी अशा प्रकारात तब्बल ₹३३,१४८ कोटी गमावले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात याचा उघड झालेला […]
फक्त बचतीवर जगू नका! ‘या’ ५ गुंतवणूक मंत्रांनी तुमचे खाते भरतील करोडोंनी!
आजच्या महागाईच्या युगात फक्त पैसे कमावणे किंवा त्यांना बँकेत ठेऊन बसणे पुरेसे नाही. पैसे योग्य ठिकाणी गुंतवले तरच ते वाढतात आणि तुमच्या आर्थिक स्वप्नांना पूर्ती मिळते. म्हणूनच, स्मार्ट गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. पण गुंतवणूक करताना योग्य माहिती आणि समज आवश्यक आहे, अन्यथा चुकीच्या निर्णयांमुळे नुकसान होऊ शकते. येथे करोडपती बनण्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवावयाच्या पाच […]
तुमच्या हातातील नोटेची किंमत वाढलीय! RBI चा खर्च २५% वाढला – कारण वाचा
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी जाहीर केलेल्या अहवालात एक महत्त्वाचा आर्थिक बदल समोर आला आहे. नोटा छपाईवर होणारा खर्च २५ टक्क्यांनी वाढून ६,३७२.८ कोटी रुपये झाला आहे. २०२३-२४ मध्ये हा खर्च ५,१०१.४ कोटी रुपये होता. यामध्ये चलनात असलेल्या बँक नोटांच्या संख्येत आणि मूल्यामध्ये अनुक्रमे ५.६ टक्के आणि ६ टक्के वाढ झाली आहे. या […]
ट्रम्प सरकारमधून बाहेर, पण ‘गरिबीतून अब्जाधीश’ होण्याचा मस्क यांचा प्रवास थक्क करणारा!
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले इलॉन मस्क यांचे जीवनप्रवास हे केवळ यशाचे नव्हे तर संकटांवर मात करण्याचे देखील उदाहरण आहे. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत एकामागून एक अशी कंपन्या उभारल्या, ज्यांनी जगाच्या अर्थव्यवस्थेचा आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा चेहरामोहरा बदलला. ट्रम्प प्रशासनात सल्लागार म्हणून काही काळ काम केल्यानंतर त्यांनी ती जबाबदारी सोडून पुन्हा स्वतःच्या कंपन्यांवर […]