Marathi News
हेलिकॉप्टरने केदारनाथला जायचंय? पण अपघात झाल्यास काय मिळेल? नियम वाचून थक्क व्हाल!
केदारनाथ हेलिकॉप्टर अपघात : पुन्हा एकदा प्रवासी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह रविवारी सकाळी उत्तराखंडमधील गौरीकुंड परिसरात एक हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत पायलटसह सात प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश होता. ही घटना घडल्यावर केदारनाथ यात्रेदरम्यान वापरली जाणारी हेलिकॉप्टर सेवा किती सुरक्षित आहे, यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. डोंगराळ मार्गांवर हेलिकॉप्टरचा पर्याय का महत्त्वाचा?…