शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan) आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी (NSMNY) योजनांमुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण १२,००० रुपये मिळणार आहेत. या दोन्ही योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे आणि शेतीतील खर्चाचा भार कमी करणे हा आहे. या लेखात या योजनांची पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे […]