Marathi News
भारताला ऐतिहासिक संधी! अमेरिकेत आता फक्त ‘India-Made’ आयफोन – चीनच्या हातून गेली बाजारपेठ?
भारताला जागतिक स्मार्टफोन उत्पादन साखळीत महत्त्वाचे स्थान प्राप्त होत असून, विशेषतः आयफोनच्या उत्पादनामध्ये देशाने मोठी झेप घेतली आहे. ॲपलने चीनवरील अवलंबित्व कमी करत भारतीय उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. या धोरणामुळे भारत आता अमेरिकन बाजारात विक्रीसाठी लागणाऱ्या आयफोनच्या निर्मितीचे केंद्र बनणार आहे. हे पाऊल भारताच्या “मेक इन इंडिया” उपक्रमासाठी मोठा यशाचा टप्पा ठरणार आहे.…