Homepage

Marathi News

भारताच्या हल्ल्यानं पाकिस्तानचा बाजार हादरला! गुंतवणूकदारांची धावपळ!

भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारावरभारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या शेअर बाजारात भीषण घसरण पाहायला मिळाली. कराची स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख निर्देशांक KSE100 तब्बल 6,272 अंकांनी (5.5%) घसरून 107,296.64 या नीचांकी स्तरावर पोहोचला, जो मंगळवारीच्या 113,568.51 च्या तुलनेत मोठी घसरण दर्शवतो. ‘पहलगाम हल्ल्या’नंतर सुरू झालेली घसरण…