Marathi News
जिओ हॉटस्टारचा धमाका! केवळ ₹299 मध्ये 90 दिवस मोफत IPL लाईव्ह
आपल्या देशात क्रिकेट हा खेळ नाही तर एक उत्सव आहे, आणि यंदाचा आयपीएल 2025 हा उत्साह 22 मार्चपासून सुरू होत आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा सीझन म्हणजे महाकुंभच असतो, जिथे प्रत्येक सामना थरार आणि आनंदाने भरलेला असतो. या आयपीएलचा आनंद घेण्यासाठी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी जिओ हॉटस्टारचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान जाहीर केला आहे, जो क्रिकेट चाहत्यांसाठी…