भारतीय शेअर बाजारात 28 फेब्रुवारी 2025 रोजी मोठी घसरण झाली आहे. बाजार उघडताच गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. बीएसई सेन्सेक्स 1,282.39 अंकांनी घसरून 73,330.04 वर पोहोचला, तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी 374.35 अंकांनी घसरून 22,170.70 वर बंद झाला. (Yes Bank Share Price) प्रमुख निर्देशांकांची स्थिती शुक्रवारी, 28 फेब्रुवारी 2025 रोजी प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. […]