Posted inमहाराष्ट्र

हवामान बदलणार ! महाराष्ट्रात पाऊस ? पुढील 24 तास महत्त्वाचे – हवामान खात्याचा इशारा

Weather Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून उन्हाळ्याची सुरुवातच तीव्रतेने होत आहे. राज्यातील विविध भागांत तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले असून उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याच दरम्यान हवामानात अचानक बदल होणार असून काही जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. […]