Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये तेजी, 27 टक्के कमाई होण्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या – NSE: SUZLON भारतीय शेअर बाजारात मंगळवार, 18 मार्च 2025 रोजी सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले. बीएसई सेन्सेक्स 794.95 अंकांनी वाढून 74,964.90 वर पोहोचला आहे, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी निर्देशांक 232.45 अंकांनी वाढून 22,741.20 वर स्थिरावला आहे. प्रमुख निर्देशांकांची […]