Posted inफायनान्स

आजच शेअर बाजारातून बाहेर पडा? तज्ज्ञांचा मोठा इशारा, जाणून घ्या कारण

शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, पण नंतर घसरण का झाली? शेअर बाजाराची सकाळी दमदार सुरुवात आजच्या व्यापाराच्या सुरुवातीला भारतीय शेअर बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली. निफ्टीची वीकली एक्सपायरी असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला. सुरुवातीला सेन्सेक्स ४७५ अंकांनी वाढून ७४,२०४ वर गेला, तर निफ्टी १५० अंकांच्या वाढीसह २२,४७६ च्या पातळीवर पोहोचला. बँक निफ्टी २५५ अंकांनी वाढून ४८,७४४ […]