SIP म्हणजे काय? SIP (Systematic Investment Plan) म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये निश्चित कालावधीसाठी नियमित गुंतवणूक करण्याची योजना. यामध्ये गुंतवणूकदार दरमहा, आठवड्याला किंवा दररोज ठराविक रक्कम गुंतवू शकतात. शेअर बाजारातील चढ-उतार असूनही, SIP हा दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी एक लोकप्रिय मार्ग मानला जातो. SIP च्या तारखेनं परताव्यावर परिणाम होतो का? SIP च्या तारखेचा परताव्यावर फारसा परिणाम होत नाही, […]