सॅमसंगने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर Galaxy S24 वर एक खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंतची इन्स्टंट सूट आणि कॅशबॅक मिळू शकतो. याशिवाय, तुम्ही जर तुमचा जुना फोन एक्सचेंज केला, तर तुम्हाला अतिरिक्त सवलत देखील मिळेल. Samsung Galaxy S24 वर जबरदस्त सूट आणि फायदे जर तुम्ही Samsung Galaxy S24 खरेदी करण्याचा विचार […]