OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांना कुंभमेळ्यातून मिळालेली बिझनेस आयडिया कुंभमेळ्याचा अनुभव आणि हॉटेल व्यवसायाची कल्पना OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी हॉटेल आणि अॅकमोडेशन व्यवसायाची कल्पना कुंभमेळ्याच्या अनुभवातून कशी मिळाली, याचा किस्सा नुकताच सांगितला. प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभमेळ्यात त्यांनी आपल्या कुटुंबासोबत संगमावर स्नान केले. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या उद्योजकतेच्या […]