Posted inमहाराष्ट्र

महाकुंभात नाव चालवली आणि करोडपती झाला! त्याच्या यशाची कथा ऐकाच!

महाकुंभातील नावाड्याची बंपर कमाई आणि करदायित्व महाकुंभात बोटींच्या माध्यमातून ३० कोटींची कमाई प्रयागराज येथे आयोजित महाकुंभामध्ये संपूर्ण देशभरातून आणि परदेशातून कोट्यवधी भाविक आले होते. या धार्मिक उत्सवात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाली, आणि त्याचा थेट फायदा स्थानिक व्यावसायिकांना झाला. नावाडा पिंटू महारा यांनी या संधीचा योग्य फायदा घेत १३० बोटींच्या माध्यमातून तब्बल ३० कोटी रुपये […]