Posted inफायनान्स

“ICICI Mutual Fund चा चमत्कार! 13 लाखाचे 1.23 कोटी – फक्त SIP ने!”

आयसीआयसीआय प्रूडेंशियल मल्टी ॲसेट फंडाची सुरुवात 31 ऑक्टोबर 2002 रोजी झाली. म्हणजेच हा फंड तब्बल 22 वर्षे आणि 5 महिने जुना आहे. वैल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, गेल्या 22 वर्षांत या फंडाने SIP वर 17% वार्षिक परतावा दिला आहे. तर फंडच्या फैक्ट शीटनुसार, सुरुवातीपासून आतापर्यंतचा एकरकमी परतावा जवळपास 21% वार्षिक आहे. नोकरदार वर्गामध्ये हा फंड का लोकप्रिय […]