Posted inकार्स & बाईक्स

सर्वात सुरक्षित कार टाटा पंच आणि ह्युंदाई एक्स्टर ७ लाखांच्या आत सर्वोत्तम पर्याय

भारतीय ग्राहक आता कार खरेदी करताना फक्त लुक आणि मायलेज बघत नाहीत, तर सुरक्षिततेलाही तितकाच प्राधान्य देत आहेत. सरकारनेही सेफ्टी नॉर्म्स अधिक कठोर केले आहेत, त्यामुळे कार कंपन्याही नवीन मॉडेल्समध्ये एअरबॅग्ज, ABS, EBD आणि स्ट्रॉन्ग बॉडी स्ट्रक्चर यासारखी वैशिष्ट्ये देत आहेत. जर तुमचे बजेट ७ लाखांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला सुरक्षित आणि कुटुंबासाठी योग्य कार […]