Gold Buy Tips : भारतीय संस्कृतीत सोने केवळ मौल्यवान धातू नसून समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. विशेषतः दिवाळी, अक्षय तृतीया आणि अन्य सण-समारंभांच्या काळात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु बाजारात शुद्ध सोन्याच्या नावाखाली कमी प्रतीचे किंवा भेसळयुक्त सोने विकले जाण्याच्या शक्यता असतात. त्यामुळे, खरेदी करताना सोन्याची शुद्धता आणि प्रमाणिकता तपासणे आवश्यक आहे. […]