खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल 7 कोटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) लवकरच युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) आणि ATM च्या माध्यमातून पैसे काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. या नव्या सुविधेमुळे तुम्हाला तुमच्या EPF खात्यातून पैसे काढणे आणखी सोपे आणि जलद होणार आहे. कधीपासून मिळणार ही सुविधा? लेबर आणि रोजगार सचिव […]